|
|
| |
| |
आगरी समाज हिस्ट्री Agri Samaj History |
| |
मुंगी पैठणहून आगरी माणूस कोकणात आला. कुणी म्हणतात आग्रा-दिल्लीकडून आगरी माणूस इथे आला. दक्षिणेकडे श्रीलंकेत रावणाच्या दरबारात आगरी माणूस ढोल-ताशा वाजवायचा, म्हणजेच तत्कालीन संगीतकाराचे काम करायचा. अशा अनेक आख्यायिका आगरी माणसाबद्दल ऐकायला मिळतात. तरीही सांगावेसे वाटते- आगरी माणसाची संस्कृती, त्याच्या परंपरा, त्याचा लढाऊ बाणा, त्याची कलात्मकता सारे काही इथल्याच मातीशी नाते सांगणारे आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते- ठाणे, मुंबई व रायगड या तीन मुख्य विभागात वस्ती करुन राहिलेला आगरी माणूस हा इथला भूमीपुत्र होय. बहुधा आगरी माणूस हा इथलाच मूळ निवासी असावा व इथूनच तो श्रीलंका, आग्रा, मुंगी पैठण, नाशिक अशा ठिकाणी जाऊन आपल्या कर्तबगारीवर व कलात्मकतेच्या आधारावर चमकला असावा. अनेक अभ्यासकांची अनेक मते आहेत. असे असले तरी एखाद्या समाजाचे मातीशी जडलेले नाते काहीतरी सांगून जाते. ते समजून घेतलेच पाहिजे. नाशिकमधील पंचवटीमधील मंदिरे, तिथले ते उत्कृष्ट शिल्पकाम आगरी पाथरवटांनी घडवले आहे. घारापूरची लेणी जगप्रसिद्ध आहे. त्या भागाचे मूळ नाव ‘अग्रहारपुरी’ असे होते. अग्रहारपुरी म्हणजे आगरी लोकांची नगरी होय. इथली भव्यता दर्शवणारी सुंदर शिल्पे आगरी पाथरवटांनी घडवलेली आहेत. घारापुरीमधील स्तंभ व शिल्पे यांची रचना वेरुळच्या हुमाळ लेण्यांसारखी आहे. तिथेही आगरी कलावंतांच्या हातांचा स्पर्श झाला आहे. आगरी माणूस जसा उत्तम शिल्पकार, तसाच तो नावाजलेला संगीतकारही आहे. अलिबागेतील कोपरचा अच्युत ठाकूर एक नावाजलेला प्रख्यात संगीतकार म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात प्रसिद्ध आहे. कोपर गावच्या एका आगरी माणसाने तमाशाचा फडसुद्धा उभारला होता. काही आगरी पूर्वी खाणीमध्ये काम करायचे, त्यांना ‘आगळे-आगरी’ असे संबोधले जायचे. अनेक पैलू असलेला हा समाज मूळचा लढाऊ बाण्याचा आहे. ‘कलावंत’ या वृत्तीपेक्षा ‘लढवय्या’ म्हणून तो अधिक प्रसिद्ध आहे. |
The name Agri comes from Agar, a Salt-pan or bounded farm. The Agri of Maharashtra are also known as Agle and Kharpatil The tradition common among them is that they originally dwelt at Mungi Paithan and were transported to the Konkan by Bimbaraja. Two son's Agla and Mangla, were born to the sage Agasti; the former the ancestor of the Agris, the latter of the Mangelas (Fishermen). The first was told to support himself by the manufacture of salt from the sea, the latter by fishing.
Some Surnames Bhamber, Bhoir, Bholekar, Chavan, Choudhari, Danki, Dasalke, Dhumala, Driyacha, Dukre, Gaikwad, Gavad, Gavil, Shivasi, Gharat, Ghodinde, Gondhali, Gulvi, Jadhav, Joshi, Kadu, Kalaj, Kamane, Karbhari, Kari, Keni, Khambalker, Khanda-Agle, Kharik, Khuntale, Kokati, Kotval, Kutilkar, Madhovi, Mali, Mandre, Mhatre, Mohile, More, Mukadam, Mukul, Naik, Navare, Pangdi, Patil, Pavar, Raut, Sare, Sasai, Shelar, Shirke, Sigola, Thakur, Vaghoda, Vaze, Yadav. |
| |
| |
Work from Home. Earn Rs.2,000 daily.
No Investment. Part Time Jobs. |
Wanted Online Internet job workers. Job is only through Internet. Work from home part time jobs. You can earn Rs.750-2000/- daily. These are genuine Data entry jobs & Internet jobs. No Investment required. Only serious enquires please. For more details visit http://www.earnparttimejobs.com/index.php?id= 2521871 |
|
| |
| |
| |
| |
| |
|
| |
History of Agri Samaj Aagari Agale in Mumbai Thane Bhayandar, Arya Samaj,Jain Samaj, google history,importance of history,definition of history,world history, meaning of history, web history, history of computer geography |
| |
|
|
|